Health Maharashtra National

हवेतून ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पाची मशनरी शिरपूर येथील जम्बो कोविड सेंटर मध्ये दाखल.

हवेतून ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पाची मशनरी शिरपूर येथील जम्बो कोविड सेंटर मध्ये दाखल.

येत्या दोन दिवसात प्रकल्प कार्यान्वित होणार.

प्रकल्पामुळे शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन साठा उपलब्ध होऊन रुग्णांची मोठी सोय होणार.

ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प पटेल परिवाराच्या ४० लाख रूपयांच्या आर्थिक मदतीने शिरपूर येथील जम्बो कोविड सेंटर मध्ये उभा राहत आहे !!

जनतेप्रतीचा सेवाभाव असा रक्तात उतरायला हवा!!

शिरपूर तालुक्याचा पदरात मा.आ.श्री.अमरीशभाई पटेल, मा.श्री.भूपेशभाई पटेल यांसारख्या व्यक्ती आहे, ती ही कुठल्या अमुल्य ठेवी इतकीचं महत्वाची आणि अनमोल आहे!!

तुम्हांला सादर प्रणाम!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *