Maharashtra National Social

युक्रांदचा श्रमिक ,वंचितांना मदतीचा हात पुणे,दि.3 मे.

युक्रांदचा श्रमिक ,वंचितांना मदतीचा हात
पुणे,दि.3 मे.

प्रतीनीधी :पल्लवी प्रकाशकर

युवक क्रांती दलाच्या पुढाकाराने शहरातील वंचित व श्रमिकांना लोकडाऊन मुळे आलेल्या उपासमारी परिस्थिती मधे “किराणा सामानाची मदत “पुरविण्यात येत असल्याची माहिती युक्रांदचे कमलाकर शेटे यांनी दिली.


युवक क्रांती दला मार्फत ५४८८श्रमिक,वंचित नागरिकांना किराणा सामानाचे सहाय्य करण्यात आले आहे. लोकडाऊन काळात सावित्रीबाई फुले विद्यापीठातील १७हजार विद्यार्थ्यांच्या ओनलाईन परिक्षेतील अडचणी आणि विविध
शैक्षणिक समस्या युक्रांदने सोडवल्या आहेत.
युक्रांदने या मदतकार्यासाठी २०लाख ५०हजारांची लोकवर्गणी
जमवून तळागाळातील लोकांच्या हितासाठी खर्च केली असल्याची माहिती संदिप बर्वे यांनी प्रतीनीधी
शी बोलताना सांगितले.

प्रतीनीधी :पल्लवी प्रकाशकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *