Crime Entertainment Health Politics

जीवना आवश्यक वस्तु जास्त MRP पेक्षा जास्त दरात विक्री केल्यास होईल सख्त करवाई प.स.स.अशोक मुजगे

जीवना आवश्यक वस्तु जास्त MRP पेक्षा जास्त दरात विक्री केल्यास होईल सख्त करवाई प.स.स.अशोक मुजगे

निजामपूर-जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने होत असलेल्या विक्री बाबत जैताणे गणाचे पं.समिती. सदस्य अशोक मुजगे

 

@परवेज़ सैय्यद।

यांनी दि 28 रोजी मा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सो साक्री यांच्या कडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली होती संबंधित तक्रारीची दखल जिल्ह्यातील वर्तमानपत्रांनी देखील घेतली होती तसेच निजामपूर जैताणे व्यापारी असोसिएशन ला देखील लेखी स्वरूपात विनंती करून चढ्या दराने

जीवनावश्यक वस्तू ची विक्री करणाऱ्या दुकानदार यांना समज देण्यात यावी या संदर्भाचे निवेदन सादर केले होते तरी देखील दिवसेंदिवस गावातील ग्रामस्थांच्या तक्रारी या वाढच होत्या त्या अनुषंगाने मा तहसीलदार यांना लेखी स्वरूपात तक्रार अशोक मुजगे यांनी केली होती त्या संदर्भात दि 30/03/2020 रोजी महाराष्ट्र शासनाने दि 23/03/2020 अधिसूचने नुसार COVID-19 या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व या साथ

रोग प्रतिबंध अधिनियम 1897 नुसार विविध उपाययोजना ची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित मा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची घटना कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री होऊ नये म्हणून नेमून दिलेल्या पथकाने आज निजामपूर जैताणे येथील किराणा दुकानावर धाड मारत दुकानातील वस्तूच्या किमतीची तपासणी करण्यात आली त्यात त्यांना अनेक त्रुटी आढळल्या दुकानाबाहेर वस्तूंचे फलक लावण्यात यावे त्याच्यात दर निश्चित करण्यात यावे व ग्राहकांना पक्क बिल देण्यात यावे अशा सूचना सर्व दुकानदारांना दिल्या

 


संबंधित अधिकाऱ्यांनी प्राथमिक भेटीत दुकानदार यांना सक्त सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिलेत जर का या नंतर लोकांच्या तक्रारी आल्या तर गंभीर स्वरूपाची कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी सक्त सूचना केली त्याप्रसंगी साक्री तालुका पंचायत समिती चे सदस्य अशोक मुजगे, पथक प्रमुख श्री बी.डी.कुवर (कृषी अधिकारी), श्री व्ही.एस.काकुळदे सदस्य(विस्तार अधिकारी कृषी)श्री जे.बी.पवार सदस्य(विस्तार अधिकारी कृषी)श्री व्ही.व्ही.वेंदे सदस्य(विस्तार अधिकारी कृषी) उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *