सय्यद बाबु शेख महाराष्ट्र होमगार्ड सनद क्र. ३७७२ आज रोजी मी वर्सोवा ते अंधेरी स्टेशन प्रवास करताना आपना बाजार समोर मला,,
चार हजार दोनशे,, ४२०० रूपये सापडलं मी आजुबाजुला चौकशी केली असता पैसे घेण्यासाठी कोणी ही पुढे आले नाही म्हणून मी एका भाजी विकणार्या कडे मी माझे मोबाईल नंबर दिला आणि कोनी जर आले पैसे शोधत तर मला फोन करा आसे सांगून मी निघुन गेलो, आणि लगेच मला तासाभरात परत फोन आला की एक मुलगा पैसे शोधत आला आहे,
लगेच मी परत आपना बाजार समोर गेलो आसता तिथे एक भाझी विकणारा मुलगा म्हणाला सर माझे पैसे हारवले आहे मग मी त्याला माझ्या सोबत घेऊन दा .नौ.नगर पोलीस ठाणे अंधेरी वेस्ट येते आलो आणि पोलीस ठाणे मधील ड्युटी ऑफिसर ला सर्व सत्य परिस्थिती सांगून रूपये ४२०० त्या मुलाला परत केलो आणि त्या मुलाने सय्यद बाबु शेख यांचे आभार मानले, आणि दा.नौ.नगर पोलीस ठाणे चे ड्युटी ऑफिसर यांनी महाराष्ट्र होमगार्ड सय्यद बाबु शेख यांचे कौतुक केले,
आणि आज भी ईन्सानियत जिंदा है ! असे सांगितले आणि भविष्यात सुद्धा आसेच चांगले काम करत रहा आयुष्यात काहीच कमी पडणार नाही, आसे म्हणाले,