मा. वैद्यकीय अधिक्षक सो. सर्वोपच्यार रुग्णालय धुळे.
जागतिक एड्स दिनानिमीत्त जनजागृती व सेनिटायजर, मास्क व फळवाटप करण्याबाबत…
मा. महोदय, उपरोक्त विषयी आपणांस विनंती की, मुक्ता आदिवासी महिला बहुउद्देशिय संस्था, धुळे. यांच्या वतीने बाह्य रुग्ण, सर्वोपचार रुग्णालय येथे A.R.T सेंटर येथे औषधोउपचारासांठी येनारया रुग्णांना एड्स दिनानिमीत्त कोरोना काळात घ्यावयाची काळजी विषयी मार्गदर्शन तसेच एड्स जनजागृती करण्यात आली व फळवाटप, मास्क वाटप, सेनिटायजर व सुरक्षित अंतर ठेवा या विषयी मार्गदर्शन करण्यात आले..या वेळी उपस्थीत,
श्री. डॉ. राजकुमार सुर्यवंशी वैद्यकीय अधिक्षक.
श्री. आर.व्ही. जगताप समाज सेवा अधिक्षक
श्री.अभय पिंपळे समाज सेवा अधिक्षक.
श्री. गणेश मालुसरे समाज सेवा अधिक्षक व A.R.T सेंटर विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग सर्व.
मुक्ता आदिवासी महिला बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्ष मोनिका शिंपी यांनी सर्वाचे आभार मानले.