Crime Entertainment Health International Maharashtra National Social States Uncategorized

शिवाजी पार्क पोलिसांनी बोलबच्चन व हातचलाखी करून जनतेची फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या, आरोपी जेरबंद

बोलबच्चन व हातचलाखी करून लोकांची फसवणुक करणारे आरोपी अटक केले बाबत…..

शिवाजी पार्क पोलीस ठाणे येथे फिर्यादी नामे श्री निरंजन यशवंत परळकर वय. 64 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादी वरून शिवाजी पार्क पोलीस ठाणे गु.र.क्र. 285/2020 कलम 420,34 भादवीसं तसेच शिवाजी पार्क पोलीस ठाणे गु.र.क्र. 310/2020 कलम 420,34 भादवीसं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

नमुद गुन्हयाच्या तपासात शिवाजी पार्क पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे *सपोनि जगताप ,पो.ह.990015/सुर्यवंशी,पो. शि.090589/पाटिल,पो. शि.110967 कशेळे, मपोशि.902804/केदारे* यांनी नमुद गुन्हयातील पाहिजे आरोपीत नामे *01) रमेश विजयकुमार जैस्वाल, 02) गणेश दत्तु लोंढे उर्फ पप्या* यांच्या अभिलेखावरिल राहत्या पत्यावर जावुन वारंवार शोध घेतला असता ते मिळुन येत नसल्याने सदर ठिकाणी दोन ते तिन दिवस साफळा रचण्यात आला होता. नमुद आरोपीतांचा गुप्त बातमीदारांमार्फत तसेच अटक आरोपीतांच्या नातेवाईकाना विश्वासात घेवून त्यांचा शोध घेतला असता सदर आरोपित हे प्रियदर्शनी झोपडपट्टी तसेच विजय नगर सि.जी.एस काॅलनी अॅन्टाॅप हिल या ठिकाणी ठिकाणी राहात असले बाबत माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी छापा टाकुन त्यांना ताब्यात घेण्यात आले.त्यांच्या कडे वर नमुद गुन्हयाच्या अनुशंगाने चौकशी केेली असता त्यांचा सहभाग निषण्ण झाल्याने त्यांना नमुद गुन्हयात दिनांक 11/12/2020 रोजी अटक करण्यात आली आहे.

*अटक आरोपीतांचे नाव व पत्ते*

*01) रमेश विजयकुमार जैस्वाल,वय 40 वर्ष,* *धंदा- नाही , रा.ठी. रूम नं 101 पहीला मजला , शातीस्मृती बिल्डींग नं 02, म्हाडा काॅलनी ,वाशीनाका ,चेंबुर , मुं बई ७४*

*02) गणेश दत्तु लोंढे , वय 45* *वर्ष,धंदा- नाही , रा.ठी. रूम नं 108 पहीला मजला , सदगुरू बिल्डींग नं 18, म्हाडा काॅलनी ,वाशी नाका ,चेंबुर ,मुंबई 74*

*नमुद अटक आरोपीताकडे तसेच संबधित पोलीस ठाणे यांच्या कडे अधिक चौकशी केली असता नमुद आरोपीत हे खालील नमुद गुन्हयात पाहिजे आरोपीत असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.*

01) शिवाजी पार्क पोलीस ठाणे गु.र.क्र. 310/ 20 कलम 420,34 भादवीस
02) माहिम पोलीस ठाणे गु.र.क्र 297/ 2020 कलम 420 भादवीस
03) माहिम पोलीस ठाणे गु.र.क्र 28/ 2020 कलम 420 भादवीस
04) दादर पोलीस ठाणे गु.र. क्र 285/2020 कलम 420,34 भा. द. वी
05) सांताकु्रझ पोलीस ठाणे गु.र.क्र 322/ 2020 कलम 420,34 भादवीस
06) विलेपार्ले पोलीस ठाणे गु.र.क्र 4/ 2020 कलम 420,34 भादवीस
07) विलेपार्ले पोलीस ठाणे गु.र.क्र 47/ 2020 कलम 420,34 भादवीस
08) विलेपार्ले पोलीस ठाणे गु.र.क्र 468/ 2020 कलम 420,34 भादवीस
09) विलेपार्ले पोलीस ठाणे गु.र.क्र 476/ 2020 कलम 420,34 भादवीस
10) वनराई पोलीस ठाणे गु.र.क्र 72/ 2020 कलम 420,34 भादवीस
11) जुहु पोलीस ठाणे गु.र.क्र

सदर आरोपीतांचा अभिलेख तपासले असता तो खालील प्रमाणे….

*01) रमेश विजयकुमार जैस्वाल,वय 40 वर्ष,*

*आरोपीताचा पुर्व अभिलेख*
01) नवघर पोलीस ठाणे गु.र.क्र 334/ 2018 कलम 420,34 भादवीस
02) माटुंगा पोलीस ठाणे गु.र.क्र 184/ 2011 कलम 420,34 भादवीस
03) शाहु नगर गु.र.क्र 13/ 2008 कलम 379 भादवीस
04) ट्राॅम्बे पोलीस ठाणे गु.र.क्र 199/ 2014 कलम 420,34 भादवीस
05) महात्मा फुले पोलीस ठाणे गु.र.क्र 276/ 2014 कलम 420,406,34 भादवीस
06) एम एच बी पोलीस ठाणे गु.र.क्र 344/ 2013 कलम 420,34 भादवीस
07) गावदेवी पोलीस ठाणे गु.र.क्र 253/ 2007 कलम 392,34 भादवीस
08) व्ही.पी.रोड पोलीस ठाणे गु.र.क्र 88/ 2007 कलम 420,34 भादवीस
09) वनराई पोलीस ठाणे गु.र.क्र 250/ 2018 कलम 420,34 भादवीस
10) भोईवाडा पोलीस ठाणे गु.र.क्र. 290/2020 कलम 420,34 भादवीस
11) शिवाजी पार्क पोलीस ठाणे गु.र.क्र. 118/2008 कलम 420,34 भादवीस
12) शिवाजी पार्क पोलीस ठाणे गु.र.क्र. 77/2008 कलम 420,34 भादवीस
13) माटुंगा पोलीस ठाणे गु.र.क्र 133/ 2011 कलम 379,34 भादवीस
14) डोंबीवली पोलीस ठाणे गु.र.क्र. 205/2017 कलम 420,411,34 भादवीस
15) एल टी मार्ग पोलीस ठाणे गु.र.क्र. 89/2006 कलम 420,34 भादवीस
16) ताडदेव पोलीस गु.र.क्र. 197/2007 कलम 420,34 भादवीस
17) आझाद मैदान पोलीस ठाणे गु.र.क्र. 142/2011 कलम 379,34 भादवीस
18) कस्तुरबा पोलीस ठाणे गु.र.क्र 409/ 2018 कलम 420,34 भादवीस
19) गोरेगाव पोलीस ठाणे गु.र.क्र 624/ 2019 कलम 420,34 भादवीस
20) बोरीवली पोलीस ठाणे गु.र.क्र 212/ 2018 कलम 420,411,75,34 भादवीस

*02) गणेश दत्तु लोंढे , वय 45*

01) कस्तुरबा पोलीस ठाणे गु.र.क्र 409/ 2018 कलम 420,34 भादवीस
02) गोरेगाव पोलीस ठाणे गु.र.क्र 624/ 2019 कलम 420,34 भादवीस
03) ठाणे नगर पोलीस ठाणे गु.र.क्र 144/ 2018 कलम 420,34 भादवीस
04) बोरीवली पोलीस ठाणे गु.र.क्र 212/ 2018 कलम 420,411,75,34 भादवीस
05) नवघर पोलीस ठाणे गु.र.क्र 334/ 2018 कलम 420,34 भादवीस
06) वनराई पोलीस ठा णे गु.र.क्र 250/ 2018 कलम 420,34 भादवीस
07) भोईवाडा पोलीस ठाणे गु.र.क्र. 290/2020 कलम 420,34 भादवीस
08) शिवाजी पार्क पोलीस ठाणे गु.र.क्र. 48/2003 कलम 420,34 भादवीस

तरी नमुद आरोपीतांना आज रोजी मा.05 वे न्यायालय भोईवाडा येथे रिमांडकामी हजर केले असता मा.न्यायालययाने त्यांना दिनांक 14/12/2020 पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे .

आदरपुर्वक

(सुर्यकांत गायकवाड )
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
शिवाजी पार्क पोलीस ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *