मुस्लिम स्टूडेंट ऑर्गनाइज़ेशन ऑफ इंडिया कडून ठण्डित गरजुन्ना कम्बल वाटप
जळगांव: (एजाज़ गुलाब शाह)
कोरोनाचा कहर कमी झाला असून कोरोना काळात गरजू आणि गरीबांना बरेच सन्स्थानकडून विविध प्रकारची मद्त करण्यात आली होती आता गेल्या पंधरा दिवसापूर्वी अवकाली पावसा मुळ ठंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे म्हणून मुस्लिम सुटडेन्ट ऑर्गनाइज़ेशन ऑफ इंडिया ही सूफी संत विचारधाराची संस्था कडून पूर्ण भारतात अमीन ए मिल्लत यांच्या आदेशानुसार गरजुन्ना कम्बल वाटप करण्यात येत आहे
खान्देश इलाकेच्या जळगावात ही फुटपाथ,मन्दिर, दरगाह, रेलवे स्टेशन, बस स्टैंड, मार्केट कॉम्प्लेक्स एरियात गोर गरीब, भिक मागणारे असे लोकांना कम्बलचे वाटप करण्यात आले
कम्बल वाटपच्या आधी मेहरून येथे दहा ते बार लोकांची उपस्थितीत कम्बल वाटपचे नियोजन करण्यात या कार्यक्रमात सर्वप्रथम मुफ़्ती गुलाम हसनैन यांनी पवित्र क़ुरआन पठन करून सुरुवात केली सूत्रसंचालन इसहाक शेख यांनी केले डॉ. रफ़ीक़ काज़ी यांनी मुस्लिम स्टूडेंट ऑर्गनाइज़ेशन ऑफ इंडिया बद्दल माहिती देत सांगितले ही संस्था १९७७ मधे अमीन ए मिल्लत यांच्या अध्यक्षेत स्थापना झाली पूर्ण भारतात ही संस्था सूफी संत विचारधारा असणारी असून विविध प्रकारची सेवाभावी कामे करत आहे .कार्यक्रमाचे आभार प्रोफेसर अयाज़ शाह यांनी मानले प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अक़ील खान सर, इंटरनैशनल कौंसिल ऑफ ह्यूमनराइटचे ज़िलाध्यक्ष व पत्रकार शाह एजाज़ होते कार्यक्रमात साजिद खान साहब, मोईन काज़ी, हफ़ीज़ इंजीनियर, कैफ़ नागोरी, अकरम शाह , असरार शेख, अब्दुलरक़ीब यांची उपस्थिती होती
शाह एज़ाज़ पत्रकार व छायाचित्रकार