Entertainment Health Politics

संचारबंदी काळात दळणाचे दर पन्नास टक्के कमी…तैयबबेग मिर्झा.. शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

संचारबंदी काळात दळणाचे दर पन्नास टक्के कमी…तैयबबेग मिर्झा.. शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

निजामपुर प्रतिनिधी.. देशात व महाराष्ट्रात कोरोना विषाणू प्रतिबंध उपाययोजना साठी कोरोना चे आजार वाढु नये.याची खबरदारी म्हणून दक्षता म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नी महाराष्ट्र सह भारतात संपूर्ण देशात २१ दिवस संचारबंदी लागु झाली आहे अनेक मजुरांना संचारबंदी काळात रोजगार कामे नाही. लोकांना व मंजुराना काम नाही हातात पैसा नाही. यामुळे अनेक कुटुंबाना संकटासमोर जावे लागत आहे.यासाठी निजामपुर शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष तैयबबेग मिर्झा याची हाजीनगर इदिरा नगर बेघर वस्तीत पिठाची गिरणी चक्की आहे समाजसेवा म्हणून वीज बील निघावे यासाठी निजामपुर गावात दळण पिसण्याचे दर १० रुपये चपा आहे त्या ऐवजी ५ रुपये चपा दळण पिसणार आहे.व निजामपुर इदिरानगर बेघर वस्ती त सर्व समाजातील मजुर व कामगार आहे.याभागात मोठ्या प्रमाणात आदीवासी समाज आहे महिला व पुरुष दररोज मोलमजुरी करुण पोट भरत आहे संचारबंदी काळात हाथला काम नाही पैसे येणास जागा नाही माणुस की यानात्याने गरिब मजुरांना लोकांना हातभार लावण्यासाठी गरिबांची मदत करण्यासाठी गहू .बाजरी.चे दळण प्रती चपा १० रुपरे ऐवजी ५ रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.दळणाचे दर ३१ मार्च.. ते १५ एप्रील २०२० पर्यंत लागु राहील असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष तैयबबेग मिर्झा यांनी माहीती दिली आहे. संचारबंदी काळात शासनाने व प्रशासनाने ठरवून दिलेले वेळ प्रमाणे दळवुण मिळणार आहे .दळणासाठी एक पेक्षा जास्त लोक दळणासाठी येता कामा नये लहान मुलांना सोबत आणू नये.घरा बाहेर पडु नये पोलिसांना व शासनाला सहकार्य करावे असे आवाहन मिर्झा यांनी केले आहे समाजसेवा ही राष्ट्र सेवा जनसेवा ही ईश्वर सेवा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *