Health Politics

रायगड पोस्टच्या जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचे 1 लाख 20 हजार रुपये जमा करून

रायगड पोस्टच्या जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचे 1 लाख 20 हजार रुपये जमा करून

त्याच्यामधून पहिल्या टप्प्यात अलीबाग विभाग मधील मुरुड तालुक्या तील सालाव आदिवासी वाडी,अलिबाग तालुक्या तिल बामण गांव, सहानगोठी, सहान आदिवासी व ठाकुर वाडीवर तादुल तेल साखर डाल चे वाटप रायगड जिल्हा अधीक्षक जनावड़े,जिल्हा आपत्ति प्रतिसाद दल सदस्य म्हणून जयपाल पाटील,पोस्ट बैंक मैनेजर विकी, सुनील पवार उप डाकअधीक्षक,मनोहरचिरमे,चिपलूनकर,राजेश नाईक, आदेश पाटील, मिलिद पाटील, सुरेश खड़पे, अलिबागपोस्ट मास्तर सुनीता पेनकर याच्या हस्ते वाटप करण्यात आलेमला आज अतिशय आनंद म्हणजे शुभारंभ एका अंध बाधवास देऊन केलाआपत्ति व्यवस्थापनात वेगळा अनुभव आनंद घेतला-रायगड भूषण जयपाल पाटील, आपत्ती व सुरक्षा तज्ञ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *