Entertainment Health Politics

कोरोनाच्या महामारी मध्येही ग्राउंड zero वर काम करणारा नेता असावा तर असा

कोरोनाच्या महामारी मध्येही ग्राउंड zero वर काम करणारा नेता असावा तर असा

१) मार्च 22 ला जनता कर्फ्यु होता अंधेरी पश्चिम मध्ये 21 तरखेलाच 10 सॅनिटायजेशन पंप कार्यकर्त्यांना देऊन विभागातील इमारत तसेच झोपडपट्टीत सुद्धा विभागनिहाय सॅनिटराईज करून घेण्यास सुरुवात केली.


२) लॉकडाऊन सुरू झाला त्यामुळे झोपडपट्टीत गरीब लोकांना अन्नधान्यची गरज लागली असता एकूण 16000 रेशन पाकीट इंदिरा नगर, शिवाजी नगर,जुहू कोळीवाडा,नेहरू नगर,जुन्नत नगर,समता नगर,खजुरवाडी, जुहूगल्ली,गिल्बर्ट हिल,धनगर वाडी,डोंगर,वायरलेस,आंबोली,केवणी पाडा, भारत नगर,कपास वाडी, डी एन नगर परिसर,रुईया पार्क इत्यादी विभागात वाटप करण्यात आली!


३) रेड झोन असलेल्या विभागात रस्त्याना स्वतः उभे राहून आमदारांनी सॅनिटराईज करून घेतले.

४) रेड झोन विभागामध्ये स्क्रिनिंग साठी कॅम्प चे आयोजन करून घेतले शिवाय काही रेड झोन मध्ये स्वतः उभे राहून स्क्रिनिंग करून घेतले जेणे करून विभागातील कोरोना सस्पेक्ट रुग्ण शोधून त्यावर लवकर इलाज केला जाईल व रेड झोन ला ग्रीन झोन मध्ये बदलण्यात मदत होईल


५) कोरोना वर कोणतेही औषधे नाहीत पण ईमुनिटी पावर वाढवली की कोरोना इफेक्ट होत नाही या साठी MCGM मान्यता प्राप्त औषधांच्या 15000 डब्बे मोफत रेडझोन मध्ये वाटप केले आहे जेणे करून पोसिटीव्ह केसेस कमी होतील.

कोरोनाला के/पश्चिम मधून हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *