Health Maharashtra Social States

निळजे गावावर शोककळा कै सतीश अनंता पाटील अनंतात विलीन

निळजे गावावर शोककळा
कै सतीश अनंता पाटील अनंतात विलीन

दुःखद निधन वार्ता

(मंगेश कांबळे)
निळजे गावचे सुपुत्र,कै सतीश अनंता पाटील यांचे आज दिनांक ०४/७/२०२० रोजी दुःखद निधन झाले

कै सतीश पाटील यांच्या कार्या विषयी……

निळजे लोढा हेवन मधील सामाजिक,शैक्षणिक,राजकीय सेवा ही त्यांची ओळख …. त्यांच्या जाण्याने आणि राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिकसेवेतील लढवय्या कार्यकर्ता म्हणून त्यांची कारकीर्द अविस्मरणीय असून त्यांच्या कार्याची पोकळी कधीच भरून न येणारी आहे…. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ आणि सर्वाना सोबत घेऊन तरुणांना प्रेरणा देणारा होता……आमच्या निळजे गावातला तरुण तरणा बांड आमचा सोबती अचानक जाण्याच्या तीव्र वेदना आणि त्याच्या सहवासातील प्रत्येक क्षण आठवणीतून उजाळा आज देत आहे ……त्यांच्या जाण्याने आठवणी फ़क्त आज आमच्यात शिल्लक राहिल्या आहेत …..कै सतीश अनंता पाटील यांच्या दुःखद निधना बद्दल त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली…..

शोकाकुल ……
श्री गजानन मोतीराम पाटील
आणि मनसे मित्र परिवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *