BREAKING
FAC News
Back

शाहूनगर पोलीस ठाणे मुंबई को मिली लावारिस लाश।

Shoaib Miyanoor | | views
शाहूनगर पोलीस ठाणे मुंबई को मिली लावारिस लाश।

शाहूनगर पोलीस ठाणे मुंबई को मिली लावारिस लाश।




पोलीस ठाणे - शाहूनगर पोलीस ठाणे मुंबई


मयत बेवारस व्यक्ती अपमृत्यु नोद क्र क्रमांक- 63/2026,


बेवारस मयत इसम-

नाव- एक अनोळखी बेघर इसम पुरुष जातीचे

वय - 45 वर्षे

रा.ठी- नाही

वर्णन:- पांढऱ्या रंगाच्या शर्टवर निळया व काळ्या रंगाच्या रेषा असलेला चोकडा शर्ट व राखाडी कलरची जिन्स पॅनट, रंग - सावळा, केस- बारीक काळे, दाढी-मिशी हलकीशी असलेली, बांधा- सडपातळ, उंची- 5 फूट 3 इंच असा इसम


हकीकत - सदर बेवारस मयत इसम हा जकरिया मस्जिद समोर, माहीम फाटक रोड, आझादनगर, माहिम पूर्व, मुंबई १७, येथे दिनांक १९/०७/२०२६ रोजी सकाळी ११:३० वाजताचे सुमारास मुख्य नियंत्रण कक्ष येथून संदेश प्राप्त झाल्याने शाहूनगर मोबाईल-१ वरील आधिकारी व अमलदार गेले असता वरील नमूद ठिकाणी रोशन जनरल स्टोर जवळ, फुटपाथ वर जकेरिया मस्जिद समोर वरील वर्णनाचा बेघर इसम बेशुद्ध अवस्थेत मिळुन आल्याने शाहूनगर मोबाईल -१ यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने बेघर बेशुद्ध इसमाला सायन रुग्णालयात घेवून गेले असता तेथिक डॉक्टरांनी सदर इसमाला मयत घोषित केल्याने शाहूनगर पोलीस ठाणे येथे वरील प्रमाणे अपमृत्यू नोद क्रं. 63/2026 अन्वये नोद घेण्यात आलेली आहे


तरी वरील वर्णनाचा मयत बेघर इसम यांचे कोणी नातेवाईक मिळून आल्यास पोलीस उपनिरीक्षक अमित बरकडे शाहूनगर पोलीस ठाणें यांच्याशी संपर्क करावा.

संपर्क नंबर 8879451555

How did you feel about this news?

Related News

Comments

Loading comments...

Related News