पद्मश्री नामदेव ढसाळ यांना अभिवादन

-------------------------------

दलित पँथरचे सौंस्थापक अध्यक्ष विद्रोही कवी लेखक, आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेते पद्मश्री नामदेव दादा ढसाळ यांच्या स्मृती दिनानिमित्त शनिवार दिनांक 15 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी सहा वाजता, ठिकाण:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षाचे केंद्रीय कार्यालय 3/4 इंसा हटमेंट, आझाद मैदान मुंबई येथे अभिवादन सभा घेण्यात आली,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भायखळा तालुका अध्यक्ष, केंद्रीय कार्यालय प्रमुख शिरीष भाई चिकळकर, मुंबई प्रदेश सचिव विजय जाधव, कुलाबा तालुका अध्यक्ष विशाल गायकवाड, कार्यालय प्रमुख दादासाहेब जाधव, म्युनिसिपल मजदूर संघाचे सरचिटणीस समाजभूषण आर पी आय उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रकाश कमलाकर जाधव खजिनदार विलास साळवे उपाध्यक्ष, बी जी पडवळ वसंत धनाजी जाधव, सुधाकर गायकवाड, रुपेश पुरळकर, जेष्ठचिटणीस संजय कापसे, सिद्धार्थ कदम, चिटणीस एस पी जाधव श्रावण मोरे, नितीन कांबळे, गणपत दादा भोईर, रमेश पलांडे, गुरुनाथ गायकवाड, राहुल खैरे, सुशांत रुके, संघटक रतन जाधव, विभाग अध्यक्ष रमेश मोरे, गौत्तम महाडीक, चिटणीस सुनील कांबळे, दिनेश जाधवआदि पदाधिकारी व पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते, प्रकाश जाधव यांनी नामदेव दादा ढसाळ यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले शेवटी सर्वांनी अभिवादन केले